मुंबई : रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा बेफिक्रे या सिनेमाचा नवा पोस्टर रिलीज झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात रणवीर आणि वाणी एकमेकांना किस करताना दिसतायत. या सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा आहेत. यश राज फिल्म्स यांची ही निर्मिती आहे.


येत्या ९ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.