मुंबई :  'द व्हॉईस इंडिया किडस'चा ग्रॅण्ड फिनालेचा शानदार सोहळा नुकताच पार पडला.यामध्ये उत्तर प्रदेशच्या निष्ठा शर्मा हिने बाजी मारत व्हॉईस ऑफ इंडिया किड्सचा मुकूट पटकाविला.सहा फायनलिस्टमधून नीतीने बाजी मारली.


तब्बल तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या स्पर्धेत भारतातून 18 स्पर्धकांची निव़ड झाली होती..या सगळ्यांमधून नीतीने आपल्या आवाजाने सगळ्यांना भूरळ घालत व्हॉईस इंडिया किड्सचा मूकूट पटकाविला.