मुंबई : आशिकी-2 नंतर आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा ओके जानू मध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. 13 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेम आणि लिव्ह इन रिलेशनशीप या स्टोरीवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये श्रद्धा आणि आदित्यची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ए.आर रहमाननं या चित्रपटाला संगीत दिलं आहे, तर गुलजार यांनी चित्रपटाची गीत लिहीली आहेत.


पाहा 'ओके जानू'चा ट्रेलर