मुंबई : अभिनेता सचित पाटील आणि अभिनेत्री स्पृहा जोशी या जोडीचा 'पैसा पैसा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 'सस्पेन्स थ्रिलर' असणाऱ्या या सिनेमात काय दिसेल याचा प्रत्यय तुम्हाला नावावरून आणि ट्रेलरवरून येईलच... 


१३ मे २०१६ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.