मुंबई : विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. कोहलीचं फॅन फॉलोअिंग मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. विशेषत: महिलांमध्ये कोहलीबद्दलची क्रेझ प्रचंड आहे. नेहमीच वादामध्ये असणाऱ्या पूनम पांडेलाही कोहलीनं भुरळ घातली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी विराट कोहलीवर मनापासून प्रेम करते, अशी प्रतिक्रिया पूनम पांडेनं थेट कॅमेरावरच दिली आहे. तसंच कोहलीवर कोण प्रेम करत नाही, असा सवालही तिनं विचारला आहे.


यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीनं 15 मॅचमध्ये तब्बल 919 रन केल्या आहेत. आत्तापर्यंतच्या सगळ्या आयपीएलमधला हा एका सिझनमधला सर्वाधिक स्कोअर आहे. रविवारी कोहलीच्या आरसीबीचा सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. 


पाहा काय म्हणाली पूनम पांडे