मुंबई : पॉपस्टार रिहाना तिच्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. गाण्याइतकेच तिच्या सुंदरतेचे ही लोकं फॅन आहेत. रिहाना हिने तिचा एक न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने ती चांगलीच चर्चेत आली आह. 


काही दिवसांपासून आपल्या चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक मॉडेल आणि स्टारर्समध्ये फोटो शेअर करण्याची स्पर्धा लागली आहे. यामध्ये आता रिहानाने देखील उडी घेतली आहे.