मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री आणि आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये मालकी असलेली प्रिती झिंटा लग्नानंतर पहिल्यांदाच पडद्यावर दिसली. आयपीएलच्या ओपनिंग सेरिमनीमध्ये प्रिती सहभागी झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं डिझाईन केलेल्या लाल गाऊनमध्ये प्रिती या ओपनिंग सेरिमनीला आली होती. लग्न झाल्यानंतर तिच्या हातामध्ये अजूनही चुडा पाहायला मिळाला. 


यंदाच्या मोसमामध्ये किंग्ज इल्हेवनची कामगिरी चांगली होईल, असा विश्वास प्रितीनं यावेळी व्यक्त केला.