मुंबई : बॉलिवूडची 'देसी गर्ल' असणाऱ्या प्रियांका चोप्रासाठी २०१६ सालची सुरुवात तर धमाकेदार झाली. ऑस्करमध्ये पुरस्कार प्रदान करण्याचा बहुमान मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. आता ती 'बेवॉच'मध्येही भूमिका साकारणार आहे. तिच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर ती सध्या आहे. त्यातच काही वेळ ती रिलॅक्स होण्यासाठीही घालवतेय. नुकतंच तिने एक हॉट फोटो शूटही केलंय. सध्या तिच्या फोटोजची इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. प्रियांकाचे हेच फोटो झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING