COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : जंगल बुक या सिनेमात मोगलीसोबत संभाषण साधणाऱ्या 'का' ला अभिनेत्री प्रियांका चोप्राने आवाज दिला आहे. 


प्रियांकाने हा आवाज कसा दिला आहे, याचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर आला आहे. पाहा प्रियांका चोप्रा यावर काय म्हणतेय.