मुंबई : गेली शंभर वर्ष मराठी मनावर अधिराज्य गाजविणारा रामदास पाध्येंचा बोलका बाहुला अर्धवटराव वेगळ्या भूमिकेत होता. झी २४ तासच्या सेलिब्रेटीच्या अँकर बुलेटीनमध्ये अर्धवटरावाने बातम्या वाचल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या अनुभवाबद्दल आणि आपल्या शंभर वर्षाच्या कारकिर्दीबद्दल तसेच तात्या विंचू याच्याबद्दल रामदास पाध्ये, त्यांची पत्नी अपर्णा पाध्ये यांनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून झी २४ तासच्या फेसबूक फ्रेंडशी गप्पा मारल्या. 


या गप्पाचा व्हिडिओ...