मुंबई :  अभिनेत्री कतरिना कैफशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूर अनेक दिवस गायब झालेला रणबीर कपूर सध्या पार्टींमध्ये दिसत आहे. पण त्याच्यासोबत ही नवीन मुलगी कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


ब्रेकअपच्या धक्क्यातून आता रणबीर बाहेर पडला असून तो विविध ठिकाणी दिसत आहे.  रणबीरच्या ब्रेकअपला तीन महिने झाले आहेत. गेल्या आठवड्यात तो झोया अख्तर, आयान मुखर्जी आणि किरण राव यांच्यासोबत दिला होता. तसेच वांद्रे येथे अभिषेक बच्चन आणि डिनो मोर्या यांच्यासोबत फूटबॉल खेळताना दिसला आहे. 


पण एका सुंदर मुलीसोबत त्याचे फोटो दिसल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पण नंतर लक्षात आले की ही मुलगी फिल्मफेअरची पत्रकार आहे. या दोघांनी मज्जा मस्ती करताना फोटो काढले. 


सध्या रणबीर जग्गा जासूसच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.