COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : रंगून सिनेमातील एक आकर्षक गाणं रिलीज झालं आहे, टिप्पा हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतंय, टिप्पा विशाल आणि गुलजार यांच्या एलिस इनन वंडरलँडच्या जुन्या टायटल ट्रॅकचा रिमेक आहे. हे गाणं तुम्हालाही ताल धरायला लावेल.


या गाण्याला सुखविंदर सिंह, रेखा भारद्वाज, सुनीधी चौहान, आणि ओएस अरूण यांनी गायलं आहे. गाणं गुलजार यांचं आहे, रंगून हा सिनेमा सैफअली खान, कंगना रनोत आणि शाहिद कपूर यांचा एक रोमांचकारी प्रेमाचा त्रिकोण आहे. रंगून सिनेमा २४ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.