मुंबई : बाजीराव मस्तानीनंतर रणवीर सिंग आता बेफिक्रेची जय्यत तयारी करतो आहे. फिल्मचं डिरेक्शन आदित्य चोप्रा करतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजीराव मस्तानीतल्या भूमिकेपेक्षा हा रोल खूपच वेगळा असल्याचं रणवीर म्हणतोय. फिल्मचं शूट पॅरिसमध्ये होणार आहे. रणवीरने याच भूमिकेच्या तयारीसाठी पॅरिस टूरही केलीये. 


बाजीराव मस्तानीच्या वेळी रणवीरने सुमारे महिनाभर होमवर्क करण्यासाठी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. आता बेफिक्रेसाठीही आपण अशीच तयारी करत असल्याचं रणवीर सांगतोय.