मुंबई: अभिनेता रणवीर सिंगनं आपला आगामी चित्रपट बेफिक्रेचा फर्स्ट लूक ट्विट केला आहे. यामध्ये रणवीर आणि वाणी कपूर किस करताना दिसत आहेत. 9 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



रब ने बना दी जोडी नंतर आदित्य या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. रणवीरनं ट्विटरवरून या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तुम्हाला या चित्रपटाचा फर्स्ट लूक बघायचा आहे, हा पाहा, असं ट्विट रणवीरनं केलं आहे.