चिमुरडीने म्हटले बोबड्या बोलात `रात्रीस खेळ चाले`
झी टीव्हीवरील मालिका `रात्रीस खेळ चाले` जरी लहान मुलं पाहत नसतील, तरी या मालिकेचे टायटल साँग तोंड पाठ आहेत.
मुंबई : झी टीव्हीवरील मालिका 'रात्रीस खेळ चाले' जरी लहान मुलं पाहत नसतील, तरी या मालिकेचे टायटल साँग तोंड पाठ आहेत.
जाहिरातीच्या खाली व्हिडिओ आहे...
अशी एक चिमुरडी निधी बयाणी ही बोबड्या बोलात हे गाणे विथ एक्स्प्रेशन म्हणत आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.