मुंबई : सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिकू राजगुरूचं शाळेतलं नाव प्रेरणा आहे. तिचं सैराटमधील नाव आर्ची आहे. मात्र तिला रिंकू का म्हणतात असा प्रश्न अनेकांना पडलाय.


यावर बोलताना रिंकू राजगुरूने म्हटलंय़, माझं नाव जरी प्रेरणा असलं तरी मला प्रेरणा कुणीच म्हणत नाही, मला घरी आणि शाळेत मैत्रिणीही रिंकूच म्हणतात, मला रिंकूच नाव आवडतं असं रिंकू राजगुरूने म्हटलं आहे, म्हणून रिंकूला रिंकू राजगुरू म्हटलं जातं, रिंकूचं रिंकू हे तिचं घरचं टोपण नाव आहे.