एका मिनिटात भरली वांगी, आलू टिक्की करा
`चला हवा येऊ द्या` थुक्रटवाडीत नवनवीन रेसिपी बनवण्याची स्पर्धा सुरू झाली, ही स्पर्धा सागर कारंडे आणि कुशल बद्रिके यांच्यात होती.
मुंबई : 'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत नवनवीन रेसिपी बनवण्याची स्पर्धा सुरू झाली, ही स्पर्धा सागर कारंडे आणि कुशल बद्रिके यांच्यात होती. यांच्यात एका मिनिटात काय काय बनवता येईल याविषयी स्पर्धा सुरू झाली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांनी एका एका मिनिटात कठीण डीश कशा बनवता येतात, याचं प्रात्यक्षिक काही सेकंदात करून दाखवलं आणि प्रेक्षकांची हसून हसून वाट लागली.