मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सैराटला सर्वत्र तोंडभरुन कौतुक केलं जातंय. 'लय भारी' चित्रपटाचा हिरो रितेश देशमुख यानेही चित्रपटाचे खूप कौतुक केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराट चित्रपटानं आपल्यालाही यडं लागल्याचं त्यानं ट्विटवर म्हटलंय. चित्रपटातील आर्ची आणि परशाची भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांनी पदार्पणातच केलेल्या चांगल्या कामाचीही त्याने स्तुती केलीये. 


 


रितेश म्हणतो, मला याड लागलं रे..


आतापर्यंत इतकी जबरदस्त लव्हस्टोरी पाहिली नव्हती. सैराटची कोंटीची कमाई पाहता हा चित्रपट त्यासाठी पात्र ठरतो असं रितेशने ट्विटरवर म्हटलंय.