मुंबई : सलमान खानचा डबल रोल असलेला 'जुडवा' सिनेमा तुम्हाला आठवतोय का? आणि त्यातली सलमानची हिरोईन 'रंभा'?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्कीच आजही रंभा तुमच्या लक्षात असेल... घरवाली बाहरवाली, बंधन, जानी दुष्मण, प्यार दिवाना होता है या सिनेमांतही ती साधारणत: दशकभरापूर्वी दिसली होती... पण, हीच रंभा सध्या काय करतेय? जाणून घ्या... 



याशिवाय, २०११ पर्यंत रंभानं अनेक मल्याळम, तेलगु आणि भोजपुरी सिनेमांतही काम केलंय. 



रंभा सध्या आपल्या संसारात रमलीय. कॅनडाच्या 'मॅजिकवुडस्'चा संस्थापक आणि अध्यक्ष इंद्रण पद्मनाथन याच्यासोबत रंभानं विवाह केलाय. 



तिला लाण्या आणि साशा अशा दोन मुलीदेखील आहेत. हे तिच्या मुलींच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो आहेत. आपल्या कुटुंबासोबत रंभानं हा क्षण नुकताच साजरा केला.