मुंबई: अभिनेत्री ऋचा चड्डाच्या 'कॅबरे' चित्रपटाचा टिजर लॉन्च करण्यात आला आहे. ऋचा चड्डानंच ट्विटरवर हा टिजर शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टिजरमध्येच मोठ्या प्रमाणावर बोल्ड सीन्सचा भडीमार करण्यात आला आहे. कॅबरेमधल्या ऋचा चड्डाच्या रोलचं कौतुक केलं आहे. 


समें गुलशन देवैह, राहुल रॉय आणि क्रिकेटपटू एस. श्रीसंत या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहेत. हा चित्रपट मेमध्ये रिलीज होणार आहे. 


पाहा 'कॅबरे'चा बोल्ड टिजर