मुंबई : अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला लहानपणीही डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि आताही आहे, तिने पहिलीत असताना डॉक्टरची भूमिका केली होती, ते तुम्हाला या फोटोंवरून दिसेल, तुमची आवडती अभिनेत्री लहानपणापासून किती गोंडस होती याची कल्पना तुम्हाला हे फोटो पाहून नक्की येईल.