मुंबई : बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या दुसऱ्या बाळाचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द जेनेलियाने आपल्या चिमुकल्याची एक छबी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलीये. जेनेलियाने तिच्या बाळासोबतचा फोटो शेअर केलाय.


एक जूनला जेनेलिया आणि रितेशला दुसऱ्यांदा पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. या बाळाचे नाव राहील असे ठेवण्यात आलेय.