मुंबई : रितेश देशमुखचा हाऊसफुल्ल 3 चित्रपट तीन जून रोजी प्रदर्शित होणार आहे... फिल्मचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. मात्र रितेश देशमुख एका कपड्यांच्या दुकानात चक्क् कपडे चोरी करतांनाचा व्हिडीओ समोर आलाय. हा प्रकार CCTV कॅमेरामध्ये कैद केला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हाऊसफुल्ल ३' च्या प्रमोशनसाठी रितेशने आरजेच्या तोंडावर पाणी फेकलं. प्रमोशन स्टंट करण्यासाठी हे भलत्याच थराला गेलेले दिसतायत. त्यामुळे हा देखील एखादा प्रमोशन स्टंटच आहे की काय अशी चर्चा सोशल मीडियावर होऊ लागलीये... तुम्हीच बघा नेमका रितेश काय करतोय ते


हा व्हिडिओ डिनो मोर्या आणि मंदिरा बेदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.


पाहा हा धक्कादायक व्हिडिओ...