सचिन आणि टीम इंडियाची फिरकी
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंची एका शोमध्ये गंमत करण्यात आली होती. पण ही गंमत तशी प्रेक्षकांना किंवा टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखावणारी नव्हती तर आनंद देणारी होती, मात्र एआयबीने सचिन आणि त्याच्या फॅन्सना नाराज केलंय, टीम इंडियाची मिमिक्री कशी असायला हवी होती, याचं हे उत्तम उदाहरण आहे.