अभिनेत्री सई ताम्हणकरचा एक झोका...आकाशातला!
मराठीमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सिडनीतील समुद्र किनारी स्काय डायव्हिंगचा मनमुराद आनंद लुटला.
सिडनी : मराठीमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी चर्चेत राहणारी आहे. तिची चक्क एक झेप आकाशाला गवसणी घालणारी होती. सिडनीतील समुद्र किनारी स्काय डायव्हिंगचा मनमुराद आनंद लुटला. डॅशिंग सईचा गाण्याचा ठेका आणि आकाशातील एक झोका...स्काय डायव्हिंगचा.
पाहा हा व्हिडिओ :