मुंबई : फ्रंडी या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालाय. गाण्याचा व्हिडीओ बातमीच्या खाली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाच्या टीझरने तसेच पहिलं गाणं यडं लागलं या गाण्याने प्रेक्षकांना खरंच वेड लावल. सैराटमधील दुसऱ्या गाण्याचा टीझर नुकताच प्रसिद्ध झालाय. 


अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे दुसरं गाणही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 


पाहा या गाण्याचा व्हिडीओ