मुंबई : सिनेसृष्टीत पहिल्यांदाच एका मराठी सिनेमाने ऐवढी मोठी झेप घेतली. आजही या सिनेमाची लोकप्रियता लोकांमध्ये कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमामध्ये अनेक सीन लोकांना इतके आवडले की सर्वत्र त्याच्याच चर्चा रंगू लागल्या पण सिनेमातील काही सीन असे आहेत जे तुम्ही पाहिलेले नाहीत.