`सैराट`मुळे झाली आर्चीची ही अडचण...
मराठी चित्रपट सृष्टीत कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडणाऱा सैराट ५० कोटीकडे अग्रेसर होत आहे. पण या चित्रपटाच्या यशानंतर एका रात्रीतून स्टार झालेली आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूला आता एक अडचण झाली आहे.
मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीत कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडणाऱा सैराट ५० कोटीकडे अग्रेसर होत आहे. पण या चित्रपटाच्या यशानंतर एका रात्रीतून स्टार झालेली आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूला आता एक अडचण झाली आहे.
सैराट चित्रपटाने ११ दिवसात ४१ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर सैराटच्या टीमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी झी २४ तासचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची मुलाखत घेतली.
सैराटमुळे का झाली अडचण पाहा व्हिडिओ...