मुंबई : सैराट हा सिनेमा तसा डाऊनलोड करून मोबाईलवर पाहण्यासारखा नाही, सैराट सिनेमाचा खरा आनंद घ्यायचा असेल, तर तो थिएटरात जाऊनच पाहिला पाहिजे. 


नेहमी मराठीचं कौतुक करणारी मंडळी, सैराट सिनेमा डाऊनलोड करून पाहण्यात व्यस्त आहे, मुंबईच्या लोकल प्रवासातही प्रवासी मोबाईलवर सैराट पाहताना दिसतात, मात्र याविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याचं दिसून येत आहे.