COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत फॅण्ड्री आणि सैराटचे कलाकार, तसेच संगीतकार अजय-अतुल देखील सामील झाले होते, या कार्यक्रमात सर्वात धमाल उडवली ती भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके आणि सागर कारंडेने...


यांनी एवढी गंमत केली की हसणाऱ्यांना ब्रेकच घेऊ दिला नाही, अगदी नॉनस्टॉप कॉमेडी ज्याला म्हणतात, त्याचा प्रत्यय या ठिकाणी आला.