सैराट सिनेमा आणि विहिरीतलं पाणी
सैराट सिनेमाचं शुटिंग एका वर्षापूर्वी झालं असलं तरी, एका वर्षापूर्वी या सिनेमात पुरेसं पाणी नव्हतं, म्हणून या विहिरीत पाणी टँकर टाकून टाकण्यात आलं.
मुंबई : सैराट सिनेमाचं शुटिंग एका वर्षापूर्वी झालं असलं तरी, एका वर्षापूर्वी या सिनेमातीस विहिरीत पुरेसं पाणी नव्हतं, म्हणून या विहिरीत पाणी टँकर टाकून टाकण्यात आलं.
नुकताच उपसा केल्याने या विहिरीचं पाणी तळालगत आलं होतं, यासाठी बाहेरून पाणी टाकण्यात आलं, पण विहिरीचा पाणी सोशून घेण्याचा वेग जास्त होता. म्हणून पाण्याचं प्रमाण आणखी वाढवून शुटिंग करण्यात आलं.