कपिल शर्मा शोमध्ये सुल्तानची हसून हसून पुरेवाट लागली!
अभिनेता सलमान खानचा `सुल्तान` सिनेमा रिलीज झाला. मात्र, त्याआधी सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी सल्लू आणि अनुष्काची हसून हसून पुरेवाट लागली.
मुंबई : अभिनेता सलमान खानचा 'सुल्तान' सिनेमा रिलीज झाला. मात्र, त्याआधी सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी सल्लू आणि अनुष्काची हसून हसून पुरेवाट लागली.