मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये यंदाच्या सोमवार मंगळवारी सलमान खान त्याचा चित्रपट सुलतानच्या प्रोमोशनसाठी येणार आहे. या शोमध्ये सलमाननं केलेली धमाल आधीच व्हायरल झाली आहे. कुशल बद्रिकेनं सलमानच्याच एका गाण्यावर त्याच्यासमोर डान्स केला. या डान्सनं सलमान पुरता वेडा झाला आणि पोट धरून हसत होता.


पाहा कुशल बद्रिकेचा भन्नाट डान्स