मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहिणीच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. अर्पितासह सलमानच्या कुटुंबियांनाही बाळाच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच अर्पिताने तिच्या फर्स्ट बेबीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. आता तुम्ही म्हणाल अजून अर्पिताला बाळही झाले नाही मग फोटो कसा काय. आम्ही बोलतोय ते अर्पिताचा नवरा आयुष शर्माबद्दल. 


आयुष शर्माचा फोटो इन्स्टाग्रामवरवर पोस्ट करताना तिने त्याचा उल्लेख माय फर्स्ट बेबी म्हणून केलाय. 


पाहा हा फोटो