निर्दोष सूटका झाल्यानंतर सलमानने मानले आभार
काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान हायकोर्टाने सलमानला निर्दोष ठरवल्यानंतर त्यांच्या कुटुबिंयामध्ये आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. १९९८ सालच्या या प्रकरणी सलमानला आज दिलासा मिळाला आहे. सलमान खानने निर्दोष सूटका झाल्यानंतर ट्विट करुन आभार मानले आहेत.
मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान हायकोर्टाने सलमानला निर्दोष ठरवल्यानंतर त्यांच्या कुटुबिंयामध्ये आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. १९९८ सालच्या या प्रकरणी सलमानला आज दिलासा मिळाला आहे. सलमान खानने निर्दोष सूटका झाल्यानंतर ट्विट करुन आभार मानले आहेत.
पाहा काय बोलला सलमान खान