मुंबई : 'सैराट' या मराठी सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याची भूरळ आता बॉलिवूडचा 'सुल्तान' सलमान खानलाही पडली आहे. सारेगमपाच्या मंचावर सलमानलाही झिंगाट गाण्यावर नाचण्याचा  मोह आवरता आला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानसोबत अनुष्का शर्माही होती. तिनेही या गाण्यावर डान्स मस्ती केली. याआधी रितेश देशमुख, माधुरी दीक्षित-नेने यांनीही डान्स केला होता. झिंग झिंग झिंगाट या गाण्याने सर्वांनाच भूरळ घातली आहे.