मुंबई : दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहियानंतर आता संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी विवाहबंधनात अडकणार आहेत. 14 जुलैला या दोघांचं लग्न होणार आहे. लग्नाआधीचे फोटो संभावनानं शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभावना आणि अविनाश यांची भेट एका डान्स रियलिटी शोमध्ये झाली. या शोमध्ये अविनाश संभावनाचा मेंटर होता.