Photo : नवऱ्यासोबत रोमँटिक झाली देवोलीना, बॉडीकॉन ड्रेसमध्ये दाखवला बेबी बंप

Devoleena Bhattacharjee Baby Bump: देवोलीना भट्टाचार्जीचे बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती नवऱ्यासोबत रोमँटिक झाली आहे.

| Sep 21, 2024, 14:50 PM IST
1/6

बेबी बंप

टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी लवकरच आई होणार आहे. नुकतेच अभिनेत्रीने तिचे बेबी बंपसोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

2/6

रोमँटिक पोज

देवोलीना भट्टाचार्जीने तिच्या नवऱ्यासोबत रोमँटिक पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. 

3/6

बाल्कनीमध्ये फोटोशूट

देवोलिनाने तिच्या नवऱ्यासोबत बाल्कनीमध्ये हे रोमँटिक फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये ते दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. 

4/6

बॉडीकॉन ड्रेस

यावेळी अभिनेत्रीने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप दाखवत आहे. तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये रंगलीय चर्चा. 

5/6

फोटोंना कॅप्शन

अभिनेत्रीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्यांना 'पेरेंट्स टू बी' असं कॅप्शन दिलं आहे. त्यासोबतच तिने हार्ट इमोजी देखील तयार केली आहे. 

6/6

2022 मध्ये लग्न

अभिनेत्रीने याआधी देखील गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 2022 मध्ये तिने शाहनवाज शेखसोबत लग्न केलं आहे.