सांगलीच्या सैराट २ ची झलक
सांगलीच्या आटपाडीतल्या मुलांनी सैराट टू नावाने एक व्हिडीओ बनवला आहे, तो व्हिडीओ हा त्यांच्या भाषेत यड लागलं गाण्याचं रिमेक आहे.
मुंबई : सांगलीच्या आटपाडीतल्या मुलांनी सैराट टू नावाने एक व्हिडीओ बनवला आहे, तो व्हिडीओ हा त्यांच्या भाषेत यड लागलं गाण्याचं रिमेक आहे.