अभिनेता संजय दत्त पुन्हा अडचणीत
नेहमीचं वादाच्या भोव-यात असणारा बॉलीवूड अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा अडचणीत आलाय.
मुंबई : नेहमीचं वादाच्या भोव-यात असणारा बॉलीवूड अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा अडचणीत आलाय.
अभिनेता संजय दत्त विरोधात त्यांच्या शेजा-यांनी तक्रार केलीय. रात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा करत असल्याची तक्रार त्याच्या शेजा-यांनी केली आहे.
खार पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार केली आहे. ही तक्रार फोन वरून दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.