मुंबई :  होणार सून मी या घरची या मालिकेचे शीर्षक गीत गायल्यानंतर महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र हीने आता स्वतःचे अॅड्रॉईड अॅप काढले आहे. 


फेसबूक लाइव्हचा व्हिडिओ खाली दिला आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी २४ तासच्या सेलिब्रिटी अँकर या विशेष बुलेटीनमध्ये सावनीने अँकरिंग केले. झी २४ तासच्या फेसबूक लाइव्हमध्ये तीने आपल्या अॅप संदर्भाात माहिती दिली आणि 24taas.com च्या प्रेक्षकांसाठी गाणेही गायले. पाहू या कोणते गाणे म्हटले सावनीने...