मुंबई :  काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गौरी अर्थात सायली संजीवचा झी मराठी पुरस्कार सोहळ्यात बोलबाला बघायला मिळाला.


तब्बल 8 पुरस्कारांचा वर्षाव झाला. तसेच वामन हरी पेठे ज्वेलर्स तर्फे सायलीला 'विशेष लक्षवेधी चेहरा'हा पुरस्कारही देण्यात आला. गौरी अर्थात सायली आणि शिव या लोकप्रिय जोडीच्या डान्सनेही सगळ्यांची मनं जिंकली.