COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : वजनदार या सिनेमाचं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. खास यू-ट्यूबवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमात सई ताम्हणकर आणि प्रिया बापटची डाएट करण्याची कसरत दाखवण्यात आली आहे. डाएटची ही गोष्ट गाण्याच्या स्वरूपात पाहायची असल्यास, ही गंमत पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.