मुंबई : शाहरुख खान याचा फॅन या आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.  किंग खानचा हा ट्रेलर रिलीज होताच अनेकांना त्याला पंसती दाखवली. या सिनेमाचा ट्रेलर शाहरुखच्या डर या सिनेमाची आठवण करुन देतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाचा ट्रेलर रिलिज होताच अनेकांनी युट्यूबवर तो पाहिला. शाहरुखने भोजपुरी, मराठी, बंगाली, तमिळ, हिन्दी, गुजराती आणि पंजाबी भाषेत रिलीज केलं आहे. 


फॅन हा सिनेमा १५ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. डी क्रुज, श्रेया पिलगोंकर आणि अली फजल हे देखील सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे.


पाहा व्हिडिओ