मुंबई :  मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या तिसऱ्या सिझनसाठी मराठी सेलिब्रिटींची कंबर करून तयारी सुरू आहे. एमबीसीएलच्या पहिल्या पर्वातील ठाणे शिलेदार संघ कसून प्रॅक्टीस करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या प्रॅक्टीस सामन्यात ठाणे शिलेदार संघात खेळणारी अभिनेत्री परी तेलंग चेंडू लागून  जखमी झाली. तरीही तिने प्रॅक्टीस सोडली नाही. 


पाहा कुठे लागला परिला चेंडू...