मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित शिव छत्रपती या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर लाँच झाला होता. या सिनेमात उदय सोनवणे, सचिन राऊत, पंकज देशमुख, श्वेता काळे, सिध्दार्थ शिळीमकर, अभिजीत कदम, अबोली साठे, तेजस्विनी एडके, निखील मराठे, सोमेश्वर काळजे यांच्या भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन साहस बर्फे यांनी केलंय. 


पाहा कसा आहे हा सिनेमा