मुंबई : भाऊ कदम अर्थात शांताबाई सोबत शांताबाई गाण्यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मकरंद देशपांडे यांनी ठेका धरला, झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात शांतबाई गाण्यावर कलाकारांनी धमाल केली.