नवी दिल्ली : बॉलिवूड गायक सोनू निगमनं पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सरकारच्या नोटबंदीच्या आदेशानंतर सोनू निगमनं एका वेगळ्या अंदाजात कागदाची किंमत आपल्यासमोर ठेवलीय. 


कागद या थीमवर दिग्दर्शक मिलाप झवेरी यानं Zhoossh निर्मित एक व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. काळा पैसा आणि नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओतून देण्यात आलेला संदेश सध्या चर्चेचा विषय बनलाय.