मुंबई : बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानने चला हवा येऊ द्यामध्ये डान्स केला आहे. त्याने आपल्या फॅन चित्रपटातील जबरा फॅन आणि मराठीतील शांताबाई गाण्यावरही डान्स केला आहे. पाहा शाहरूख 'चला हवा येऊ द्या'मध्ये कसा नाचला.