मुंबई : अँड टीव्ही चॅनेलवरील भाभीजी घर पर है या मालिकेतून बाहेर पडलेली शिल्पा शिंदे आता अॅक्टिंग करिअरमध्ये नवं काहीतरी ट्राय करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पा साजिश सिधुसोबत ट्रॅव्हलशी संबंधित शोमध्ये काम कऱणार आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात शिल्पाने करिअरच्या सुरुवातीला घडलेले तिच्या आयुष्यातील प्रसंग शेअर केले. 


टीव्हीमध्ये काम करण्याआधी शिल्पा शिंदेने मॉडेलिंगही केले होते. स्ट्रगलिंग दरम्यान एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली असताना तिला तिथे कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता, अशी आठवण तिने सांगितली.